एकूण 5 परिणाम
January 16, 2021
मुंबई : परदेशातून आलेल्याा प्रवाशांकडून लाच घेऊन बेकायदेशीर रित्या घरी जाण्याची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या दुय्यम अभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरु केली असून संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई होणार आहे. UK मध्ये कोविडचा नवा प्रकार...
January 11, 2021
मुंबई : कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील तिघांमध्ये नवीन व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. खारघरमधील टाटा मेमोरियल केंद्रात मुंबई महानगर प्रदेशातील तीन रुग्णांमध्ये E484K नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना...
January 02, 2021
नवी दिल्ली- यूकेतील कोविड स्ट्रेनमुळे (UK Covid Strain) निलंबित करण्यात आलेल्या विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टॅडर्ड ऑपरेंटिग प्रोसीजर (Union Health Ministry) जारी केली आहे. 8 जानेवारी ते 30...
December 25, 2020
मुंबई: कोरोनाचं संकट काही संपता संपत नाहीये. नुकतंच कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे परदेशात असलेल्या अनेक नागरिकांची पुन्हा गैरसोय झाली आहे. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी परदेशात आहेत. नुकतंच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अफ्ताब...
December 21, 2020
मुंबई, ता. 21 : इग्लंडमधून मंगळवार रात्री पर्यंत पाच विमाने मुंबईत दाखल होणार आहेत. या विमानातील प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विविध हॉटेल्स मध्ये 2 हजार खोल्या तयार ठेवण्यात आल्या आहे. त्याचबरोबर या पाच विमानातून येणाऱ्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणं आढळतील त्यांना...