एकूण 8 परिणाम
January 16, 2021
मुंबई : परदेशातून आलेल्याा प्रवाशांकडून लाच घेऊन बेकायदेशीर रित्या घरी जाण्याची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या दुय्यम अभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरु केली असून संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई होणार आहे. UK मध्ये कोविडचा नवा प्रकार...
January 11, 2021
मुंबई : कोरोना व्हायरसमध्ये नवनवे बदल दिसून येत आहेत. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेतील तिघांमध्ये नवीन व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. खारघरमधील टाटा मेमोरियल केंद्रात मुंबई महानगर प्रदेशातील तीन रुग्णांमध्ये E484K नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे आढळली असल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना...
January 03, 2021
नवी दिल्ली : भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनबाबत एक मोठं यश प्राप्त केलं आहे. भारत हा जगातील असा एकमेव देश बनला आहे ज्या देशाला नव्या स्ट्रेनला वेगळं करण्यास यश मिळालं आहे. Indian Council of Medical Research (ICMR)ने याबाबतची माहिती काल शनिवारी दिली आहे. ICMR ने ट्विट करुन...
January 02, 2021
नवी दिल्ली- यूकेतील कोविड स्ट्रेनमुळे (UK Covid Strain) निलंबित करण्यात आलेल्या विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टॅडर्ड ऑपरेंटिग प्रोसीजर (Union Health Ministry) जारी केली आहे. 8 जानेवारी ते 30...
December 25, 2020
मुंबई, 24 : नवीन कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनबाबतची माहिती सर्वांना माहित असणे गरजेचे असून या सार्स कोविड 2 चे नवीन रूप जुन्या प्रकारापेक्षा 70% अधिक संक्रमणीय होऊ शकते. त्यातही चिंतेची बाब अशी, ती म्हणजे या स्ट्रेनमुळे 30-60 वयोगटातील लोकांना अधिक धोका आहे, असे काही अहवालातून समोर आले असल्याचे कोविड...
December 24, 2020
मुंबई, ता. 24 : युनायटेड किंगडममधून 25 नोव्हेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. या प्रवाशांनी त्यांच्या कौटूबिक डॉक्‍टर (फॅमेली फिजीशीयन ), महापालिकेचे आरोग्य केंद्र तसेच दवाखान्यात किंवा महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मनात शंका असल्यास...
December 14, 2020
मुंबई, ता. 14 : कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठीची नोंदणी पुर्ण झाली असून लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे. याशिवाय US कडून विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्स या लसीसाठी आवश्यक चाचण्या देखील करण्यात येणार असून त्यासाठीचा आवश्यक करार देखील ICMR, सीरम आणि नोवाव्हॅक्स कंपनी दररम्यान...
November 05, 2020
लंडन: जगभरात कोरोना कहर अजून सुरुच आहे. सध्या सगळ्यांना आस आहे ती कोरोना लशींची. विविध ठिकाणी सध्या कोरोनावरील लशींवर संशोधन आणि निर्मितीचं काम सुरु आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिटनमध्ये झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, एखाद्याला कोरोना संसर्ग झाला तर त्याच्या शरीरात या...