एकूण 4 परिणाम
January 17, 2021
नवी दिल्ली :  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. G-7 शिखर संमेलन यावेळी कॉर्नवॉलमध्ये जून महिन्यात आयोजित होणार आहे.  Prime Minister Narendra Modi has been invited by the United Kingdom to attend G7 summit...
January 05, 2021
नवी दिल्ली- भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतामध्ये येणार होते. पण, त्यांच्या देशातील कोरोनाची स्थिती पाहता त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. जॉन्सन यांनी 26 जानेवारीला गणतंत्र दिनादिवशी भारतात येण्याचं निमंत्रण स्वीकारलं होतं.  Boris Johnson, Prime...
January 03, 2021
नवी दिल्ली : भारताने ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनबाबत एक मोठं यश प्राप्त केलं आहे. भारत हा जगातील असा एकमेव देश बनला आहे ज्या देशाला नव्या स्ट्रेनला वेगळं करण्यास यश मिळालं आहे. Indian Council of Medical Research (ICMR)ने याबाबतची माहिती काल शनिवारी दिली आहे. ICMR ने ट्विट करुन...
December 31, 2020
नवी दिल्ली : कोरोनाचा नवा स्ट्रेन गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये सापडला आणि सगळीकडे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले. हा नवा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य असून आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरण्याची क्षमता या स्ट्रेनमध्ये आहे. सध्या भारतात या स्ट्रेनची बाधा झालेले किमान 20 रुग्ण सापडल्याची...