एकूण 6 परिणाम
December 30, 2020
लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा  पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन...
December 30, 2020
नवी दिल्ली : यूकेमध्ये कोरोना विषाणुचा (Coronavirus) नवा प्रकार आढळल्याने जगभरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. UK त कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर  भारत सरकारने खबरदाचे पाऊल उचलत ब्रिटनहून येणाऱ्या प्लाइट्स स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून...
December 21, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन मी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे कृषिपंप ग्राहकांची प्रलंबित वीज कनेक्‍शन तातडीने जोडणी करावी, प्रतिकनेक्‍शन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर योजना रद्द करून पारंपरिक पद्धतीने वीज कनेक्‍शन द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महाविकास...
December 21, 2020
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांसाठी विकसित केलेल्या ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील गावठाणात सुमारे 15 वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट कॉंक्रिटची अंतर्गत गटारे आता वापरात येण्यापूर्वीच मुजली आहेत. अनेक ठिकाणी गटारे तुटल्याने त्यावरील खर्च वाया गेल्याचे चित्र आहे.  मराठवाडी धरणामध्ये विस्थापित...
December 05, 2020
उत्तर कोरियाचा हुकुमशाह सत्ताधीश किम जोंग उन हा आपल्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. त्याच्या क्रूरतेची आणखी एक बातमी सध्या समोर येतीय. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण उत्तर कोरियामध्ये लॉकडाऊन तर लावला गेलायच सोबतच तिथल्या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक शिक्षा देखील दिली जात आहे. आणि...
October 31, 2020
मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी...