December 21, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन मी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे कृषिपंप ग्राहकांची प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने जोडणी करावी, प्रतिकनेक्शन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर योजना रद्द करून पारंपरिक पद्धतीने वीज कनेक्शन द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महाविकास...
December 21, 2020
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांसाठी विकसित केलेल्या ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील गावठाणात सुमारे 15 वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट कॉंक्रिटची अंतर्गत गटारे आता वापरात येण्यापूर्वीच मुजली आहेत. अनेक ठिकाणी गटारे तुटल्याने त्यावरील खर्च वाया गेल्याचे चित्र आहे.
मराठवाडी धरणामध्ये विस्थापित...
December 21, 2020
सातारा : केसरकर पेठेत उतारावर पार्क केलेली चारचाकी गाडी अचानक सुरु होवून समोरील विजेच्या खांबाला धडक दिली. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे शहरात काहीकाळ गोंधळ उडाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, केसरकर पेठेत उतारावरील रस्त्यावर एक...