एकूण 36 परिणाम
डिसेंबर 06, 2019
अकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 4 डिसेंबर 2019 रोजी अभ्यासगट नेमलेला आहे. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर स्वरुपाच्या असल्याने राज्यभरातील...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे  - शुल्कवाढीच्या निर्णयासह देशातील शिक्षणव्यवस्था सुधारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या विरोधात विद्यार्थी संघटनांतर्फे गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक) रविवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली.  'सकाळ'चे मोबाईल...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बुधवारी (ता. 20) विविध संघटनांनी जॉइंट ऍक्‍शन कमिटी फॉर सोशल जस्टीस या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य गेटबाहेर आंदोलन केले. या वेळी आयआयटी मद्रासमध्ये फातिमा लतिफ आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी...
सप्टेंबर 09, 2019
सांगली - जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज होती. या सभेसाठी येणाऱ्या सदस्यांचा रस्ता कर्मचाऱ्यांनी आडवला.  एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद-  गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या...
जुलै 11, 2019
नागपूर  : बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांकडून विद्यापीठाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी प्रकरण काढणार नसल्याची भूमिका...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा थकीत शुल्क परतावा त्वरित द्यावा, राज्यातील सर्व शाळांसाठी 'शाळा संरक्षण कायदा' करण्यात यावा, त्याचप्रमाणे शुल्क न भरणाऱ्या पालकांवर काय कारवाई करावी. यासंदर्भात सरकारने नियमावली जाहीर करावी, अशा विविध...
जानेवारी 23, 2019
पुणे : "अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार', अशा घोषणा देत शिक्षणाचे खासगीकरण, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे, सन्मानपूर्वक न मिळणारा रोजगार आदी सरकारच्या तरुणांविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी यंग इंडिया अधिकार मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालय...
जानेवारी 08, 2019
पुणे : संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुणे शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. पोस्ट कार्यालय, महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), बॅंकांमधील कर्मचारी मोठ्या संखेने संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्व कार्यालयांमध्ये नाममात्र काम पार पडले. या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : सप्टेंबर अखेरीस प्राध्यापकांनी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले. त्या काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी येत्या 14 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबर या काळातील सुट्ट्यांच्या दिवशीही प्राध्यापकांना काम करावे, असे निर्देश उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी महाविद्यालयांना दिले आहेत. त्या...
सप्टेंबर 29, 2018
वाडा - कवी दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून, याच्या निषेधार्थ कवी दिनकर...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर- जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींना ड्रेसकोड करण्याचा निर्णय झाला. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या या निर्णयाला शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. काहीही झाले तरी गुरुजी गणवेश घालणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 27, 2018
मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण घटनात्मक होते. त्यामुळे ते लागू केले जावे यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील मुस्लिम समाजाला एकत्रित करण्यात येईल व राज्यभरात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात...
ऑगस्ट 13, 2018
कापडणे (ता.धुळे) : सातवा वेतनानुसार वेतन व्हावे, फरक मिळवा आदी मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन झाले. प्राथमिक शिक्षकांना एक वेतनवाढही लागू झाली आहे. मात्र याच कालावधीत विशेष फिरते शिक्षक अर्थात मोबाईल टीचर यांची पगारवाढ तर झालीच नाही. उलट एप्रिलपासून पगार कमी करुन त्यांच्याकडून फरक असलेली रक्कम सक्तीने...
ऑगस्ट 08, 2018
पुणे : मराठा आंदोलनासाठी उद्या क्रांतीदिनी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय सेवा उद्या बंद आहेत. या बंदमुळे वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे सेवा सुरळीत सुरू...