एकूण 275 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
92 सराईत गुन्हेगारांची धरपकड : आंदोलकांवर करडी नजर  नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात शनिवारी (ता.14) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 92...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर आहेत. परिणामी ग्रामपंचायतचा कारभार ठप्प पडला असून ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संघटनांनी आदेशाला विरोध...
सप्टेंबर 09, 2019
सांगली - जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज होती. या सभेसाठी येणाऱ्या सदस्यांचा रस्ता कर्मचाऱ्यांनी आडवला.  एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - राज्य सरकारने 25 ऐतिहासिक किल्ले हॉटेल व रिसॉर्ट तसेच विवाह सोहळ्यासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांच्यावतीने सांगलीतील मारूती चौकात सायंकाळी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भाजपच्या सरकारच्या प्रतिकात्मक...
ऑगस्ट 31, 2019
सातारा ः जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहे. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार...
ऑगस्ट 30, 2019
इस्लामपूर - कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सुत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद-  गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज...
जुलै 25, 2019
सोनेगाव डिफेन्स( जि.नागपूर )):  केंद्रातील विद्यमान सरकार भारतातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण व निगमीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशातील आयुधनिर्माणी कारखान्यात कार्यरत असंख्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, सोबतच देशाची सुरक्षा व्यवस्था संकटात येण्याची शक्‍यता आहे. अशी...
जुलै 22, 2019
टेकाडी  : कन्हान येथील किरण ठाकूर यांची न विचारता मिशी कापल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दुकानदार संघाने सोमवारी पुकारलेला बंद पाळण्यात आला. कन्हान व परिसराच्या गावातील सर्वच सलून बंद होते. न विचारता मिशी कापल्याचा आरोप करीत किरण ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दिली होती. याला राजकीय रंग देत ठाकूर...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 11, 2019
नागपूर  : बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांकडून विद्यापीठाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी प्रकरण काढणार नसल्याची भूमिका...
जुलै 06, 2019
नागपूर  : खेड आणि कणकवली येथील अभियंत्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करीत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. दोषींवर कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाम विभागाचे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके व जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांना दिले....
जुलै 01, 2019
कोल्हापूर - कृषी पंपाच्या रखडलेल्या जोडण्या त्वरीत दयाव्यात यासह कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे  ही दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.1) महावितरण कार्यालयावर धडक मारली. माजी...
जून 27, 2019
कोल्हापूर - उच्च न्यायालयाने बारा ते तेरा टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय दिला असला तरी राज्य शासनाला ही टक्केवारी वाढवण्यात अडचण नाही. तशी मुभा शासनाला दिली असल्याचे समजते. शासन जास्तीत जास्त टक्केवारीपर्यंत हे आरक्षण वाढवू शकते. गेल्या तीन-चार वर्षात जी आंदोलने झाली त्या आंदोलनाचाही उपयोग आरक्षण...