एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी ११...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पिंपरी - गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी शहरातील अनेक संस्था, संघटनांचा गणेशोत्सवातील सक्रिय सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे यंदा विशेषत्वाने पाहायला मिळाले. अनेकदा वाहून न गेल्यामुळे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नदीपात्रात पडून असल्याचे दृश्‍य...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील व्यापारी, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांकडून माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी वसूल केली जात आहे. खंडणी उकळणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने पुणे पोलिसांकडे केली आहे.   शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शिवाजीनगर पोलिस...
नोव्हेंबर 30, 2018
सातारा - जिल्ह्यातील बोगस रिक्षा शोधण्याची मोहीम जिल्हा पोलिस दलाकडून राबविण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घेतला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात कागदपत्रांची तपासणी करून सातारा शहरातील रिक्षा व चालकांची माहिती असणारे स्टिकर्स त्या-त्या रिक्षांवर लावण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरू...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते मल्लीनाथ मठ दरम्यान एकता...
सप्टेंबर 25, 2018
औरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्‍या गणरायाला शहरवासीयांनी निरोप दिला. संस्थान गणपती येथून बैलगाडीमध्ये गणेशमूर्ती ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १२ सप्टेंबरला शहर व जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ अभियान राबविले जाणार आहे. आरटीओ व शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने हे...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
जुलै 30, 2018
पुणे - ‘‘गडचिरोलीमध्ये गरिबी व दारिद्य्राविरोधात लढा देण्यासाठी माओवादी पुढे आले आहेत, हा विचार जाणीवपूर्वक पसरविला जात आहे. प्रत्यक्षात माओवाद्यांमुळेच गडचिरोलीत गरिबी व दारिद्य्रासारखे प्रश्‍न निर्माण झाले आहेत,’’ असे मत कोल्हापूरचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले.  डॉ...
मे 09, 2018
सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा बुधवारी (ता. 9) सायंकाळी 5 वाजता अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार आहे.  दुर्गराज किल्ले रायगडावर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी संभाजी भिडे सोलापूरकरांना मार्गदर्शन...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई - व्हॅलेंटाइन डे म्हणजे, प्रेमाचा दिवस. त्यामुळे अनेक जण, आपली प्रिय व्यक्‍ती, आप्त-स्वकियांसोबत हा दिवस घालवतात; पण कैद्यांसाठी हा दिवस इतर दिवसांसारखाच रुक्ष असतो, हे जाणून भायखळा तुरुंगातील कैद्यांसाठी व्हॅलेंटाइन डेनिमित्त बुधवारी (ता. 14) "गळाभेट' हा अनोखा उपक्रम होणार आहे. यानुसार...