एकूण 3 परिणाम
November 25, 2020
मुंबई:  लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर लोकल सुरू केली. त्यानंतर विविध घटकातील कर्मचाऱ्यांनाही लोकलमध्ये प्रवासाची परवानगी दिली. मात्र लोकलमधील प्रवाशांची सतत गर्दीच दिसून येत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे...
November 11, 2020
कोल्हापूर : यंदाच्या दीपोत्सवात शहरात फटाक्‍यांवर बंदी येण्याची शक्‍यता असून, याबाबतचा निर्णय आज (बुधवारी) कोल्हापूर महापालिकेच्या सभेमध्ये घेतला जाण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा संसर्ग आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मुंबई, पुणे, सांगलीबरोबरच अनेक महापालिकांनी फटाके विक्रीवर बंदी...
October 27, 2020
मुंबई : कोरोना रुग्णाच्या फुप्फुसाची तपासणी आता अवघ्या 16 सेकंदांत करता येणार असून त्यामुळे संसर्गाचे निदानही लवकर होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोव्हिड केंद्रात अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' मशीन दाखल झाले असून त्यामुळे 16 सेकंदांत तपासणी शक्‍य आहे. मशीनमुळे संसर्गाचा प्रसारही रोखता...