एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...
ऑगस्ट 29, 2018
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक उत्सवाचा दिवस न ठरता संकल्पाचा दिवस ठरावा. आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे हक्काचे कबड्डीचे सुवर्णपदक हिरावले गेले आणि मोठी हळहळ व्यक्त झाली. या स्पर्धेत शेजारच्या कोल्हापूर...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत...
मार्च 30, 2018
येवला : शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामस्थाच्या योगदानाने तालुक्यातील सुमारे ९९ टक्के शाळा आजपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा लवकरच डिजिटल करून पूर्ण तालुक्यातील शाळा डिजिटल करण्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती आशाताई साळवे यांनी केले. सर्व शिक्षा अभियान,...