एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
जानेवारी 23, 2019
दक्षिण आशियात चांगले संबंध असलेल्या देशांशी मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणे आणि ज्यांच्याशी फारसे संबंध नव्हते, त्यांच्याबरोबर ते प्रस्थापित करणे, या प्रयत्नांत भारताला अवकाश तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग होत आहे. आ धुनिक काळातील राजनय (डिप्लोमसी) हा केवळ विविध देशांमध्ये दूतावास स्थापन करून तेथे...
जानेवारी 11, 2019
औरंगाबाद - एकीकडे मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची ओरड सुरू आहे तर दुसरीकडे मराठीच्या संवर्धनासाठी काही संस्था, संघटनाही पुढे येत आहेत. असाच एक अनोखा उपक्रम शहरात सुरू झाला आहे. रीड ॲण्ड लीड फाउंडेशनतर्फे उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पोस्टकार्डवर मराठी भाषेत पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येत आहे....
ऑक्टोबर 01, 2018
कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू...
ऑगस्ट 29, 2018
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक उत्सवाचा दिवस न ठरता संकल्पाचा दिवस ठरावा. आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे हक्काचे कबड्डीचे सुवर्णपदक हिरावले गेले आणि मोठी हळहळ व्यक्त झाली. या स्पर्धेत शेजारच्या कोल्हापूर...
एप्रिल 23, 2018
पुणे - शहरात स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक, पुणे स्टेशन आणि संगमवाडीतील खासगी बस स्टॅंडजवळ प्री-पेड रिक्षा स्टॅंड उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बाबतच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत मंजुरी दिली जाईल.  शहरात यापूर्वी प्री-पेड रिक्षा...
एप्रिल 10, 2018
टाकळी ढोकेश्वर - अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात झाली असुन, पारनेर तालुक्यातील 39 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे  या गावांमध्ये आपले गाव 'पाणीदार' करण्यासाठी ग्रामस्थ सामुहिक श्रमदान करत आहेत. भविष्यात दुष्काळामुळे गेल्या चार...