एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मार्च 26, 2019
नवी मुंबई - संगीतखुर्ची, अंताक्षरी यांसारख्या महान क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल भरघोस पारितोषिके, सोबतीला ‘रेकॉर्ड डान्स’सारखे आपल्या संस्कृतीचा झेंडा मिरवणारे कार्यक्रम आणि मग साधीशीच जेवणावळ. इतकी साधी की त्यातील भोजनाच्या एका ताटाची किंमत सुमारे सातशे रुपये फक्त... हे कोणा धनिकपुत्राच्या राजेशाही...
फेब्रुवारी 25, 2019
माले - शिवाजी ट्रेल, विविध दुर्ग संवर्धक संघटनांच्या माध्यमातून रविवारी (ता. २४) देशभरातील १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर एकाचवेळी दुर्गपूजा करण्यात आली. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतील किल्ल्यांवर दुर्गपूजा पार पडली....
सप्टेंबर 18, 2018
कोल्हापूर -  अतिवृष्टीने वाताहत झालेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात कोल्हापूरकरांतर्फे २०० घरकुले उभी राहणार आहेत. ‘कोल्हापूरनगर’ अशीच त्याची ओळख असेल. खासदार धनंजय महाडिक, कणेरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या नियोजनातील २०० घरांपैकी १०० घरे बांधून देण्यासाठी...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच शासन निर्णय(१५ फेब्रु.२०१८) जारी करून ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी कामकाजाची कार्यपद्धती स्वीकारली आहे. दहा वर्षे सातत्याने विविध स्तरांवर व विविध विभागांत राबविलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाची सरकारने...
जून 26, 2018
पुणे - प्लॅस्टिकबंदीतून खाद्यपदार्थांवरील पारदर्शी वेष्टनाला सवलत देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.  "खाद्यपदार्थांवरील वेष्टन उत्पादक कंपनीकडून घालण्यात येते, आमचा यात दोष नाही,' अशी भूमिका व्यापाऱ्यांकडून मांडली जात आहे...
जून 07, 2018
पणजी : हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या निर्णय हिंदुराष्ट्र स्थापनेसाठीच्या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाला 18 राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील 175 हून अधिक...
जून 06, 2018
बंगळूर - विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य असलेले उडपी येथील पेजावर मठाचे विश्वेश्वरतीर्थ स्वामींनी भाजपविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून अपेक्षित काम झाले नसल्याचा त्यांनी आरोप केला. पेजावर स्वामी आजवर भाजप व आरएसएस संघाचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. आता...
मे 14, 2018
कास स्वच्छता महाअभियान, दोन तासांत 25 किलोमीटरमध्ये 750 पोती प्लॅस्टिक जमा सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व...
मे 02, 2018
सैन्य पोटावर चालते आणि महानगरे वाहतूक व्यवस्थेवर. न्यूयॉर्क, लंडन किंवा हॉंगकॉंग, सिंगापूरमधील कुशल आणि व्यावसायिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या महानगरातील चाकरमान्यांची उत्तम सोय करतात. लंडनसारख्या शहरात तर खासगी वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी अत्यंत चढा कर असतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचाच पर्याय...
एप्रिल 16, 2018
पिंपरी - पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांची प्रकृती फार खराब आहे, त्या खूपच ‘आजारी’आहेत. लोकसहभागातून त्यांचे शुद्धीकरण नितांत गरजेचे आहे, त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज येथे सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरातील पवना आणि इंद्रायणीच्या शुद्धीकरण काम...
एप्रिल 10, 2018
टाकळी ढोकेश्वर - अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात झाली असुन, पारनेर तालुक्यातील 39 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आहे  या गावांमध्ये आपले गाव 'पाणीदार' करण्यासाठी ग्रामस्थ सामुहिक श्रमदान करत आहेत. भविष्यात दुष्काळामुळे गेल्या चार...
जानेवारी 28, 2018
नागपूर - केंद्र सरकार गंगा शुद्धीकरणासाठी कटिबद्ध असून ग्रामविकास, सौंदर्यीकरणासाठी कंपन्या व सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  सुराबर्डी मिडोज परिसरात रोटरी क्‍लब जिल्हा ३०३० ची वार्षिक परिषद ‘प्रतिबिंब’च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...