एकूण 6 परिणाम
मार्च 26, 2019
नवी मुंबई - संगीतखुर्ची, अंताक्षरी यांसारख्या महान क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल भरघोस पारितोषिके, सोबतीला ‘रेकॉर्ड डान्स’सारखे आपल्या संस्कृतीचा झेंडा मिरवणारे कार्यक्रम आणि मग साधीशीच जेवणावळ. इतकी साधी की त्यातील भोजनाच्या एका ताटाची किंमत सुमारे सातशे रुपये फक्त... हे कोणा धनिकपुत्राच्या राजेशाही...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
जानेवारी 05, 2019
मुंबई - उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, सानुग्रह अनुदान मिळावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी "बेस्ट'चे कर्मचारी मंगळवारी (ता.8) मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या संपाला शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने तो शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा कामगार संघटनांच्या कृती समितीने...
डिसेंबर 06, 2018
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच शासन निर्णय(१५ फेब्रु.२०१८) जारी करून ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी कामकाजाची कार्यपद्धती स्वीकारली आहे. दहा वर्षे सातत्याने विविध स्तरांवर व विविध विभागांत राबविलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाची सरकारने...
जुलै 07, 2018
मुंबई - आर्थिक आरिष्ठामुळे बेस्ट उपक्रम मेटाकुटीला आला आहे. पालिका आयुक्तांनी बेस्टला मदत नाकारली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांची बेस्टच्या बाबतीत मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे, असा थेट आरोप बेस्टमधील...