एकूण 6 परिणाम
डिसेंबर 07, 2019
पिंपरी - भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीमसैनिकांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यानिमित्त भीमसृष्टी शिल्प परिसरात अभिवादन सभा, सामूहिक मानवंदना असे उपक्रम राबविले, तर शाळांमध्ये ‘अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो जरा’, अशा...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - शहरातील विविध संस्था-संघटनांनी आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन केले होते. संगमवाडी येथील समाधिस्थळी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती....
मे 14, 2018
कास स्वच्छता महाअभियान, दोन तासांत 25 किलोमीटरमध्ये 750 पोती प्लॅस्टिक जमा सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील प्लॅस्टिक कचरा वेचला. निसर्गप्रेमी सातारकरांच्या अभूतपूर्व...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - सहा वर्षांच्या खंडानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवार (ता. १७) पासून सुरू होणार आहे. ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवासच केला नाही, अशा काही जणांना विमानात बसण्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये दोन अपंग, अनाथ आणि अंध विद्यार्थ्यांसह दोन शेतकरी दाम्पत्य, कचरावेचक महिलांनाही संधी...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान...