एकूण 131 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे / मयूर कॉलनी - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण विधानसभा...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत...
सप्टेंबर 16, 2019
संगमनेर : स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय 100) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी असा परिवार आहे. संगमनेर येथे त्यांचा मुलगा डाॅ. राजेंद्र खताळ...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - ‘आरक्षण हा केवळ महिलांचा नाही तर हा एक सामाजिक प्रश्‍न आहे. पक्षांच्या ध्येय निश्‍चितीमध्ये महिलांचा सहभाग वाढवा. चांगले काम केले म्हणून आरक्षण नसले तरी महिलांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र अजूनही महिलांचा राजकीय संघर्ष संपलेला नाही,’ असा सूर येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात विविध...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली होती. परंतु, निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची थट्टा केली आहे. समाजातून नवे नेतृत्व तयार...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः विदर्भातील व्यापाऱ्यांची मुख्य संघटना नागविदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसीत) वार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मंगळवारी (ता. 10) होणाऱ्या आमसभेत कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्याच्या दृष्टीने हालचालीला वेग आला आहे. त्यासाठी सहा सदस्यांची कोअर कमिटी तयार केली...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी संघपरिवाराने कंबर कसली आहे. संघपरिवारातील अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी दिवसभर थेट शहराबाहेर एकत्र बसून चिंतन केले. या चिंतनातून विधानसभेचे मिशन "फायनल' झाल्याची बैठकीनंतर चर्चा होती. संघ परिवारातील संघटनांचा प्रशिक्षणवर्ग शनिवारी...
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - सोनिया गांधींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर, गेल्या दोन वर्षांत संघटनेमध्ये "टीम राहुल'चे वाढलेले प्राबल्य कायम राहणार की कमी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, कॉंग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या, आर्थिक चणचण पाहता पक्ष संघटनेला शिस्त लावण्याचे आव्हानही...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - तब्बल पंचवीस वर्षांनंतर महाविद्यालयातील निवडणुका लढविण्याची मिळालेली संधी अचानक हिरावून घेतल्याने विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. या निवडणुका अचानक स्थगित केल्याने संघटनांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांना वाटणारी धास्ती या निवडणुकांच्या मुळावर आली...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत कुणाचाही विश्‍वास बसणार नाही, असा धक्कादायक निकाल लागला. यामुळे मतदारही अचंबित आहेत. तर निवडून आलेल्यांनाही विश्‍वास नसून पराभूतांना मोठा धक्का बसला आहे. गत दोन महिन्यांपासून यावर देशभरात चर्चा होत असताना निवडणूक आयोग त्यावर व्यक्त होताना दिसत नाही. "इंडिया अगेन्स्ट...
ऑगस्ट 04, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सप्टेंबर महिना संपायच्या आत सर्व राज्य संघटनांनी आपापल्या घटनेत सुचवलेले बदल करून स्थानिक निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ या तारखेच्या आत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक होऊन नवीन कार्यकारिणी निवडली जाऊन नव्यानं कारभार सुरू होणं गरजेचं आहे...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली : बेकायदा कारवाया प्रतिबंधक विधेयक 2019 ला राज्यसभेने आज मंजुरी दिली. यातील दहशतवादाबाबतच्या तरतुदींना तीव्र विरोध करणाऱया काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात सहमतीचे धोरण स्वीकारल्याने विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग सोपा झाला. मात्र, चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांची दिग्विजयसिंह, पी. चिदंबरम...
जुलै 27, 2019
सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेली पाच वर्षे...
जुलै 24, 2019
खानदेशात युवा सेनेचा भगवाच फडकेल  जळगावः महाविद्यालयीन खुली निवडणुकीसाठी युवा सेना आग्रही होती. त्यासाठी वेळोवेळी युवा सेनेने प्रयत्न केले. अखेर या लढ्याला यश आले. आता महाविद्यालयांत पुन्हा गुलाल उधळला जाणार आहे. सर्वसामान्य नेतृत्व उदयास येण्यासाठी पुन्हा महाविद्यालयीन निवडणुकीपासून सुरवात होणार...
जुलै 24, 2019
पूर्वापार चालत आलेले वळण मोडणे, यातच मर्दुमकी आहे, असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात, ही प्रतिमा त्यांनी अगदी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच तयार केली होती आणि आता ते त्या प्रतिमेच्या प्रेमात इतके पडले आहेत, की "जुने जाऊ द्या..'....
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जुलै 15, 2019
नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेकडून झाला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...