एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
मार्च 13, 2018
भारताने स्वतःच्या सरहद्दीभोवती चौकोनी आकृतिबंध साकारताना सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. याखेरीज वायव्येस आविष्कृत होणाऱ्या आणखी दोन चौकोनांमुळे भारताचे हितच साधले जाणार आहे.   भा रताच्या आग्नेयेला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांचा चौकोनी आकृतीबंध उदय पावला आहे व जगात या चौकोनामुळे...