एकूण 9 परिणाम
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले केलेल्या ठिकाणी पत्रकारांना प्रतिबंध करून पाकिस्तान बरेच काही लपवत आहे, असा हल्लाबोल भारताने आज केला. तसेच, दहशतवादी मसूद अजहरविरुद्धची कारवाई फक्त कागदावर असून, पाकिस्तान "जैशे-महंमद'च्या प्रवक्‍त्यासारखे वागत आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर...
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने काल "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेवर काल बंदी घातली. मात्र, हा देश म्हणजे दहशतवाद्यांचं अक्षरशः नंदनवन झाला असून, बेकायदा ठरवलेल्या तब्बल 69 संघटना तेथे आहेत. त्यातील निम्म्याहून जास्त संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या असल्याचे अधिकृत...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर आर्थिक संकट आणखीच गडद होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणाऱ्या 1,66 अब्ज डॉलरची (सुमारे 12 हजार कोटी रुपये) मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत यापूर्वी रोखली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दणका देत पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे.  काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला...