एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे : शेतकऱ्यांसोबतच वंचित घटकांना घेऊन राज्यातील 17 पक्ष आणि संघटनांची मूठ बांधून प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना केली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रजा लोकशाही परिषद ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  येथील विश्रामगृहात शनिवारी (ता....
एप्रिल 25, 2019
श्रीलंकेतील हल्ल्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे अपयश ढळढळीतपणे समोर आले. या लढाईच्या व्यूहरचनेची नव्याने आखणी करावी लागेल. श्री लंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समोर आणलेल्या जळजळीत वास्तवाची दखल श्रीलंका सरकार, तेथील सुरक्षा दले, तपासयंत्रणाच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जुलै 28, 2018
दक्षिण आशियात भारतानंतर भौगोलिक, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य या दृष्टीने त्याच तोलामोलाचा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. तेथे नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या; पण त्या लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरल्या काय, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला असला तरी याचे उत्तर "नाही' हेच आहे. असे का? याची उकल...
मे 14, 2018
पवित्र रमजानच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महिन्यात रक्‍तपात नको म्हणून परवा जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद्यांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध पुकारलेल्या पाकसमर्थित दहशतवादासमोर शरणागती स्वीकारल्यासारखे होईल, अशी टीका सुरू आहे. .....
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
मार्च 14, 2018
आगामी निवडणुकीतही तमीळ हिंदू व मुस्लिमांची वीस टक्के मते मिळणार नाहीत हे गृहित धरून राजपक्षे यांनी सिंहली बौद्धांच्या कट्टरतावादाला खतपाणी घातले आहे. त्यातून श्रीलंकेतील तणाव वाढणार आहे. धा र्मिक विद्वेष, तणाव, ध्रुवीकरण आणि त्यातून सत्ताप्राप्ती व मजबुतीच्या तंत्राचे आपल्या शेजारील देशांत अनुकरण...