एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
जानेवारी 23, 2019
दक्षिण आशियात चांगले संबंध असलेल्या देशांशी मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणे आणि ज्यांच्याशी फारसे संबंध नव्हते, त्यांच्याबरोबर ते प्रस्थापित करणे, या प्रयत्नांत भारताला अवकाश तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग होत आहे. आ धुनिक काळातील राजनय (डिप्लोमसी) हा केवळ विविध देशांमध्ये दूतावास स्थापन करून तेथे...
ऑक्टोबर 19, 2018
नागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली,...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर : "दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज (गुरूवार)...
मे 28, 2018
युद्धरेषेवर भारतीय तसेच पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी सांगितलेल्या कथा नेहमीच चर्चेत असतात. चोरीच्या व्यवसायात एक प्रकारचा सन्मान असल्याचे वचन आहे. असाच सन्मान गुप्तहेरांमध्ये आहे काय? अगदी शीतयुद्धाच्या आणि शांततेच्या काळातही हेरगिरी होत असते, याचे पुरावे उपलब्ध आहेत. कट्टर हाडवैरी परस्परांना भेटतात...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...