एकूण 6 परिणाम
October 25, 2020
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांचा हरेक ग्रंथ अतिशय मौलिक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, तात्त्विक, सांविधानिक, इतिहास, संशोधन, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत वाङ्मयीनदृष्ट्या प्रकाश टाकणारे दिशादर्शक ग्रंथलेखन केले आहे. हे लेखन प्रेरक, चेतनादायी ठरते....
October 20, 2020
इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना वेग आणण्यासाठी तालिबानच्या मदतीने कुटील डाव आखला आहे. बाजवा यांनी यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये...
October 12, 2020
सिडनी- एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. दहशतवादी संघटनांना अर्थसाह्य आणि गैरव्यवहारावर अंकुश ठेवण्यास पाकिस्तानला अपयश आल्याने एफएफटीएफची संस्था आशिया पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला ‘एनहान्स्ड फॉलो अप’च्या यादीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या...
September 29, 2020
1980 साली भाजपची स्थापना झाली, त्यावेळी असलेल्या संस्थापकांपैकी ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे 27 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. तत्पूर्वी काही महिने ते जवळजवळ कोमात होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते...
September 16, 2020
सातारा : सेवानिवृत्त नौसेना अधिकारी मदन शर्मा यांना मुंबईत झालेल्या मारहाणीचा जिल्ह्यातील माजी सैनिक व विविध माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी निषेध नोंदविला. तसेच या घटनेस जबाबदार संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  माजी सैनिक संघटनेच्या...
September 16, 2020
नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्यावरून पाकिस्तान, तुर्कस्तान आणि इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ‘ओआयसी’चा (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेमध्ये खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे. जिनिव्हामधील भारताच्या स्थायी मोहिमेचे...