एकूण 76 परिणाम
जुलै 27, 2019
सावंतवाडी - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांनी संघटना पुर्नबांधणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हा नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. या पदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. गेली पाच वर्षे...
जुलै 24, 2019
सातारा - येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, तळागाळापर्यंत शिवसेना पोचविताना प्रभागनिहाय शाखाप्रमुखांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात आठ हजार शाखाप्रमुखांची नेमणूक पूर्ण झाली असून, येत्या शनिवारी (ता. २७) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी भगवा सप्ताहाच्या...
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जुलै 22, 2019
विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या अनुदानविषयक मागण्यांवर संसदेत पूर्णत्वाने चर्चा होऊ शकत नसल्याने आणि जवळपास व सरासरी 75 टक्के वित्तीय मागण्या चर्चेविना संमत करण्याच्या (गिलोटिन) प्रकारास पूर्णविराम देण्याच्या हेतूने विविध मंत्रालयांशी निगडित संसदीय स्थायी समित्यांची 26...
जुलै 20, 2019
पुणे - कागदपत्रांची पूर्तता केली नाही, योजना तुम्हाला लागू होत नाही, यासह अनेक कारणे देत निधी असूनही बांधकाम मजुरांना सरकारच्या विविध योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने अनेक अर्ज कामगार आयुक्तालयात पडून आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
कणकवली - गेल्या 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या उच्च महाविद्यालयातील निवडणुकांचे बिगुल यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाजणार आहे. राज्यातील 11 विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून हा कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैपर्यंत महाविद्यालयीन...
जून 28, 2019
राजापूर - अजित यशवंतराव यांच्या प्रवेशाच्या मुद्‌द्‌यावरुन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गंत असंतोष अद्यापही खदखदत असून त्याचा प्रक्षोभ थेट पक्षनिरिक्षकांसमोर झाला. यशवंतराव यांचा कॉंग्रेस प्रवेश व त्यांची संभाव्य विधानसभेची उमेदवारी सध्या कॉंग्रेसमध्ये कळीचा मुद्दा बनली असून त्यातून...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून, देशातली विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरवले जात आहे, असा हल्ला "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधींनी यांनी आज चढवला. मोदी सरकारला असहमती मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जनतेसमोर...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 12, 2019
पाली - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका या इ.व्हि.एम. मशिनचा वापर न करता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कमिटिच्या आदेशानुसार सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना या संदर्भातील निवेदन दिले.    हे...
मार्च 06, 2019
  जळगाव : गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र व राज्यात सत्ता काबीज केलेल्या भाजपची या सत्ताकाळातील वाटचाल कॉंग्रेसच्या दिशेने झाली असून, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत संघटनेतील पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींच्याच मताला महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे बलस्थान असलेले "केडर'च धोक्...
मार्च 06, 2019
पुणे - ‘आगामी निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास भविष्यात लोकशाही मार्गाने निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे आताच या सरकारला सत्तेतून  बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत आहे,’’ अशी घोषणा गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी केली. आंबेडकरी चळवळीतील...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात सर्व,...
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...