एकूण 111 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - सोनिया गांधींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर, गेल्या दोन वर्षांत संघटनेमध्ये "टीम राहुल'चे वाढलेले प्राबल्य कायम राहणार की कमी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, कॉंग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या, आर्थिक चणचण पाहता पक्ष संघटनेला शिस्त लावण्याचे आव्हानही...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत कुणाचाही विश्‍वास बसणार नाही, असा धक्कादायक निकाल लागला. यामुळे मतदारही अचंबित आहेत. तर निवडून आलेल्यांनाही विश्‍वास नसून पराभूतांना मोठा धक्का बसला आहे. गत दोन महिन्यांपासून यावर देशभरात चर्चा होत असताना निवडणूक आयोग त्यावर व्यक्त होताना दिसत नाही. "इंडिया अगेन्स्ट...
जुलै 22, 2019
विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस आणि भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेल, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना पाच कार्याध्यक्षांचे ‘मूड’...
जुलै 22, 2019
विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या अनुदानविषयक मागण्यांवर संसदेत पूर्णत्वाने चर्चा होऊ शकत नसल्याने आणि जवळपास व सरासरी 75 टक्के वित्तीय मागण्या चर्चेविना संमत करण्याच्या (गिलोटिन) प्रकारास पूर्णविराम देण्याच्या हेतूने विविध मंत्रालयांशी निगडित संसदीय स्थायी समित्यांची 26...
जुलै 15, 2019
नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेकडून झाला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जून 28, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यशाखा, युवक कॉंग्रेस आणि संलग्न संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आज मध्य प्रदेशचे प्रभारी...
जून 28, 2019
राजापूर - अजित यशवंतराव यांच्या प्रवेशाच्या मुद्‌द्‌यावरुन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गंत असंतोष अद्यापही खदखदत असून त्याचा प्रक्षोभ थेट पक्षनिरिक्षकांसमोर झाला. यशवंतराव यांचा कॉंग्रेस प्रवेश व त्यांची संभाव्य विधानसभेची उमेदवारी सध्या कॉंग्रेसमध्ये कळीचा मुद्दा बनली असून त्यातून...
जून 25, 2019
पुणे - राज्यातील सुमारे २० हजारांहून अधिक अनुदानित शाळांमधील जवळपास ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर तत्काळ भरती करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन...
जून 09, 2019
नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली आहे....
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
सातारा - लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला १९९६ च्या निकालाची पुनरावृत्ती करायची होती; पण ती थोड्या फरकाने हुकली. परिवर्तनाच्या प्रयत्नात त्यांच्या उमेदवाराला मिळालेली साडेचार लाख मते  ही सेना- भाजप युतीची आगामी विधानसभेची बांधणी आहे. पाटणला १८ हजार, तर कऱ्हाड दक्षिणेत चार हजार ८२८ मतांची श्री. पाटील...
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 24, 2019
चंद्रपूर : देशभरात मोदींची त्सुनामी असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने बाजी मारली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांच्या प्रती मतदारांमध्ये कमालीची नाराजी होती. दुसरीकडे कॉंग्रेसचे उमदेवार बाळू धानोरकर यांच्या विजयात जातीय समीकरण अनुकूल ठरले....