एकूण 76 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पिंपरी - गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी शहरातील अनेक संस्था, संघटनांचा गणेशोत्सवातील सक्रिय सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे यंदा विशेषत्वाने पाहायला मिळाले. अनेकदा वाहून न गेल्यामुळे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नदीपात्रात पडून असल्याचे दृश्‍य...
सप्टेंबर 07, 2019
माले : महाराष्‍ट्र शासनाने किल्‍ले खासगी विकसकांना भाडे तत्‍वावर देण्‍याच्‍या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे पंचवीस किल्‍ले सुरवातीला भाडयाने देण्‍यात येणार आहे, यामध्ये मुळशी तालुक्‍यातील कोराईगड उर्फ कोरीगडचा समावेश आहे. त्यामुळे बाळोजी नाईक ढमाले कुटुंबीय, गडकिल्लेप्रेमी, विविध...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद-  गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न...
ऑगस्ट 25, 2019
रत्नागिरी - शाळांच्या सुगम - दुर्गम यादीचे सर्वेक्षण चुकीचे झाले आहे. जिल्हातंर्गत बदलीत अन्याय झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावला पाहिजे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना चांगली शाळा देण्यासाठी जुन्या शिक्षकांना दुर्गम शाळेत पाठवण्यात आले...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - महापुराच्या थैमानानंतर निवारा केंद्रात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे हजारो हात पुढे सरसावले आहेत. रोख रकमेसह जीवनावश्‍यक साहित्यही अनेक संस्थांनी दिले असून आजपासून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना थेट त्यांच्या निवारा केंद्रात जावून साहित्य वितरणाला प्रारंभ...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने...
जुलै 10, 2019
गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूगिरी करणाऱ्या खटाव तालुक्‍यातील कलेढोण येथील पिता-पुत्रांविरुद्ध बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांवर जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची...
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...
जून 22, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता...
जून 13, 2019
सांगली - मिरज तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी आणि पगाराच्या रकमेत सुमारे १८ लाख रुपयांचा गडबड घोटाळा झाला आहे. काही शिक्षकांना पगाराची रक्कम कमी आली आहे. ती फरकाची रक्कम काही शिक्षकांकडे जास्त जमा झाली आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणाने हे प्रकरण घडले. मात्र ते...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
एप्रिल 30, 2019
मुंबई - जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत स्वेच्छा निधी उभारून सहभागी होण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली आहे.  जेटच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सोसायटी फॉर वेलफेअर...
एप्रिल 22, 2019
पुणे - नागरिकांनी मतदान करावे म्हणून शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मयूर कॉलनीमधील एका हॉटेलमध्ये मतदान करणाऱ्यांना एका मिसळवर एक मिसळ मोफत दिली जाणार आहे. बिबवेवाडी येथील एका हॉटेलात काही खाद्यपदार्थांवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. मतदान केल्याची शाई दाखविल्यास मोफत...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर,...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...