एकूण 233 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असे आदेश शाळांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर आता शिक्षक संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या दररोजच्या कामाची नोंद किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा कसे? शैक्षणिक साहित्याचा वापर...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली होती. परंतु, निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची थट्टा केली आहे. समाजातून नवे नेतृत्व तयार...
सप्टेंबर 09, 2019
सांगली - जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज होती. या सभेसाठी येणाऱ्या सदस्यांचा रस्ता कर्मचाऱ्यांनी आडवला.  एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सोमवारला जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडण्याची चिन्ह आहेत. - या आहेत मागण्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - राज्य सरकारने 25 ऐतिहासिक किल्ले हॉटेल व रिसॉर्ट तसेच विवाह सोहळ्यासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांच्यावतीने सांगलीतील मारूती चौकात सायंकाळी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भाजपच्या सरकारच्या प्रतिकात्मक...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : नागपूर - शिक्षक आणि शाळांच्या गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीसह विविध शिक्षक संघटनांनी उद्या ‘शिक्षकदिन’ काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून सरकारचा बहिष्कार...
ऑगस्ट 30, 2019
इस्लामपूर - कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सुत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली:  केंद्र सरकारने जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देऊ केली आहे. चालू महिन्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत असलेली मुदत आता तीन महिन्यांनी वाढवत ती 30 नोव्हेंबर 2019 करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेरच्या दिवसात जीएसटी भरण्यासाठी व्यावसायिकांनी घाई केली...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद-  गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्त्वावर कार्यरत शिक्षक, कर्मचारी हलाखीचे जीवन जगत शिक्षणदानाचे पवित्र कार्य पार पडत आहेत. शासनस्तरावर विविध संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसून शासनास शिक्षकांच्या समस्यांची जाणीव करून दिली; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. विना अनुदानित शिक्षकांचा...
ऑगस्ट 20, 2019
पिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व धनादेशाद्वारे जमा झालेला निधी पुढीलप्रमाणे. रु. ५,००,००० : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट; १,५०,००० : अय्यपा सेवा; १,२५,००० : प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - सोनिया गांधींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर, गेल्या दोन वर्षांत संघटनेमध्ये "टीम राहुल'चे वाढलेले प्राबल्य कायम राहणार की कमी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, कॉंग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या, आर्थिक चणचण पाहता पक्ष संघटनेला शिस्त लावण्याचे आव्हानही...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - तब्बल पंचवीस वर्षांनंतर महाविद्यालयातील निवडणुका लढविण्याची मिळालेली संधी अचानक हिरावून घेतल्याने विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. या निवडणुका अचानक स्थगित केल्याने संघटनांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. राज्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांना वाटणारी धास्ती या निवडणुकांच्या मुळावर आली...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: पूरस्थितीमुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून मुंबईत दूध येऊ शकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. 8) 10 लाख लिटर दुधाची टंचाई जाणवली. विक्रेत्यांनी गुजरात आणि मराठवाड्यातून अमूल व अन्य स्थानिक पुरवठादारांकडून दूध मागवल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पूरपरिस्थितीमुळे...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर...
ऑगस्ट 04, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सप्टेंबर महिना संपायच्या आत सर्व राज्य संघटनांनी आपापल्या घटनेत सुचवलेले बदल करून स्थानिक निवडणुका घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ या तारखेच्या आत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक होऊन नवीन कार्यकारिणी निवडली जाऊन नव्यानं कारभार सुरू होणं गरजेचं आहे...
ऑगस्ट 02, 2019
बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब मागणी कन्नड...
जुलै 27, 2019
दुर्बल झालेल्या विरोधी पक्षांमुळे भाजप-शिवसेनेत कलगीतुरा सुरू झाला आहे. दुपटीपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपने आपल्याशी बरोबरीने वागावे, असे शिवसेनेला वाटते. त्यामुळे डावपेच-प्रतिडावपेच खेळले जात आहेत. दुपटीपेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपने आपल्याशी बरोबरीने वागावे, असे शिवसेनेला वाटते. देशभर...
जुलै 27, 2019
मुंबई - राज्य सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगारवर्गाला खूश करण्यासाठी केलेली ही व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. किमान वेतनवाढीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार...