एकूण 192 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदा तीन टप्प्यांत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा जमा केला जाणार असून, या कचऱ्याचे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाला सतत येणारे अडथळे व छोट्या व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीमुळे सनदी लेखापाल व करसल्लागारांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे. त्यातच एक कोटी रुपयांवरील टॅक्‍स ऑडिटसाठीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंतच आहे. ही बाब लक्षात घेता टॅक्‍स ऑडिटच्या...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असे आदेश शाळांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर आता शिक्षक संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या दररोजच्या कामाची नोंद किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा कसे? शैक्षणिक साहित्याचा वापर...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : प्रतिकूल हवामानामुळे शहरात सर्वत्र तापाची साथ पसरली आहे. कळमना येथील आदिवासी वसतिगृहातील 30 ते 40 विद्यार्थी काही दिवसांपासून तापाने फणफणले आहेत. अनेकांनी अंथरूण पकडले असून, वसतिगृहात साथीचे रोग बळावले आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास वसतिगृहातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळच...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सोमवारला जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडण्याची चिन्ह आहेत. - या आहेत मागण्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व...
सप्टेंबर 09, 2019
सातारा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबवण्यात येणाऱ्या राखीव प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या विशेष फेरीची सोडत उद्या (ता. नऊ) काढण्यात येणार आहे. पालकांनी 21 सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने नमूद केले आहे.  आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण...
सप्टेंबर 07, 2019
शाबासकीचे बळ देण्यासाठी गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील शिक्षकांना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून त्याद्वारे निवड केली जाते. मात्र, या निवडीला काही प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या शिफारशीचे गालबोट लागले असल्याचेही प्रकर्षाने...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - शिक्षण विभागाने केलेला मॅट घोटाळा, यातच चुकीच्या पद्धतीने आपसी बदली करून निर्माण केलेला वाद आणि हे कमी होते की, काय म्हणून केलेला सतरंजी घोटाळा, डीसीपीएसबाबत वित्त विभागाने केलेली दिशाभूल आदीमुळे मंगळवारी (ता. 3) होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे आहेत. महिला...
ऑगस्ट 31, 2019
सातारा ः जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहे. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार...
ऑगस्ट 30, 2019
मालवण - तालुका गटशिक्षण विभागाकडून एका महिला शिक्षिकेच्या मे आणि जून महिन्याचा पगार आणि फरकाची रक्‍कम तिच्या येथील स्टेट बॅंकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी उत्तरप्रदेशातील एका अज्ञात व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. महिला शिक्षिकेने दिलेल्या बॅंक खाते नंबराऐवजी दुसराच नंबर शिक्षण विभागाने...
ऑगस्ट 29, 2019
सांगली - राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर मराठा समाज १०० टक्के समाधानी नाही.  ही सुरवात व पाऊलवाट आहे. ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला केंद्राने न्याय द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, ‘‘मराठा सेवा संघ व संबंधित...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. 28) शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर समाधान व्यक्त करत 23 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले; मात्र एकाच प्रश्‍नावर सोबत लढा देणारे प्राथमिक...
ऑगस्ट 26, 2019
रत्नागिरी - शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रीत घेऊन आंदोलनाची तयारी सुरू आहे. 20 ऑगस्टचा संप महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहून रद्द केला होता; मात्र आचारसंहितेपूर्वी पुन्हा एकदा संप करण्याचा विचार आहे, असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर: ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात श्रमिकांना संघटित करून 31 ऑक्‍टोबर 1920 राजी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) ची स्थापना करण्यात आली. शतकीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी 31 ऑक्‍टोबरला आयटकतर्फे मुंबईत शासनाच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला...