एकूण 75 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर...
जुलै 25, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) ः केंद्रीय मंत्रिमंडळाने एफआरपी (रास्त व उचित मूल्य) "जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतिटन तीन हजार रुपये दराचे "स्वप्न' स्वप्नच राहणार आहे. शेतकरी संघटनांनी या भूमिकेस विरोध केला आहे. अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने दमलेल्या कारखान्यांना मात्र या निर्णयाने...
जून 25, 2019
शेतशिवारांत बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न आहे. जनुकसंशोधित बियाण्यांच्या मान्यतेबाबत सरकारच्या...
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
मार्च 29, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीची सध्या राजकीय धामधूम सुरू आहे. राज्यात शेतकरी संघटनांचे प्राबल्य असणारे काही मतदारसंघ आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचा समावेश होतो. गतवेळी माढा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीकडून ‘स्वाभिमानीच्या’वतीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मैदानात उतरले होते. पण...
मार्च 29, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघाचा ‘चावर तिढा’ सोडवताना खासदार राजू शेट्टी यांनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच लढवेल, असे जाहीर केले. काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांनी स्वाभिमानीकडून लढावे अशी थेट ऑफरही त्यांनी दिली. विशाल यांनी नकार दिला तर मात्र...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाच्या किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) सुमारे साडेचार हजार कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी ४४ साखर कारखान्यांकडे एक हजार २९८ कोटी रुपये थकीत असून, त्या कारखान्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करून ऊस उत्पादकांची देणी भागविण्याचे आदेश साखर आयुक्‍तांनी दिले आहेत;...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - यंदाच्या हंगामात ऊसबिलाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा झाले आहेत. राज्यातील केवळ ११ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
फेब्रुवारी 01, 2019
अकोला - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे समजते.  ‘...
जानेवारी 24, 2019
सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याकडे यंदाच्या हंगामाची ‘एफआरपी’ची ७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तुपकर म्हणाले, ‘‘...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : "लोकपाल कायद्याची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झाली असती, तर राफेल गैरव्यवहार झालाच नसता,' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केले. हजारे काल (ता. 21) दिल्लीत होते. राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा पुन्हा त्यांनी इशारा दिला.  "लोकपाल'...
जानेवारी 19, 2019
मुंबई - गाळप केलेल्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज दिले.  मंत्रालयात ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी राज्यातील गाळप हंगाम, ऊसदर आदी संदर्भात साखर...
डिसेंबर 29, 2018
काशीळ - गेले काही दिवस ऊस दराबाबत झालेली कोंडी अखेर अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल म्हणून प्रति टनास २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून फोडली आहे. त्यामुळे आता इतर कारखाने किती दर काढणार तसेच पहिल्या उचलीबाबत शेतकरी संघटना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागणार आहे.  ऊस गाळप...
डिसेंबर 14, 2018
सातारा - साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता देण्याकडे कारखाने चालढकल करू लागले आहेत. एफआरपी आणि साखरेच्या दरातील फरक शंभर ते सव्वाशे रुपयांवर आल्याचे सांगून आता दोन टप्प्यांत एफआरपीचा तोडगा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, याला ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ऊसदराचे...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे. करण संत असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. करण...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीच्या मुद्द्यावर देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्ली दणाणून सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. देशभरातून शेतकरी आंदोलक दिल्लीत दाखल होत असून, उद्या (ता. 29) रामलिला मैदानावरील होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून सरकारला जाब विचारणार आहेत. शुक्रवारी (ता. 30) रामलिला...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - चौकटीबाहेर जाऊन शेतीचा विचार केला तरच शाश्‍वत शेतीच्या संकल्पनेला आपण प्रत्यक्षात आणू शकू, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांनी केले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘भारतीय शेतीचे भविष्य’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत अर्थतज्ज्ञ डॉ. आर. एस....
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : साखर कारखान्यांनी मागील थकबाकी व्याजासह अंतिम बिले दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. साखर पोती विक्रीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीच्या आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उद्या (ता. 11) होणाऱ्या बंद...
नोव्हेंबर 10, 2018
सोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका...