एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल येथील दिशादर्शक कमानीवर विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते अवैधरित्या बेकायदेशीर फलक लावतात. फलकावर फलक लावण्याच्या घाईत अर्धवट दिसत असलेल्या या फ्लेक्समधून चुकीचा समज होतो आहे. तरी अशा फलकांवर महापालिकेने कारवाई करून दिशादर्शक मोकळा करावा.  
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...