एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सिलानपिनार (तुर्कस्तान) - सीरियाच्या सीमेवर असलेल्या एका गावावर तुर्कस्तानच्या सैन्याने ताबा मिळविला असल्याचा दावा तुर्कस्तानने केला आहे. कुर्द बंडखोरांशी लढत असलेल्या तुर्कस्तानने रास अल-अयान या गावावर बाँबवर्षाव करत त्यावर ताबा मिळविला.  अमेरिकेने या सीरियातून फौजा काढून घेतल्यानंतर आणि तुर्क-...
ऑक्टोबर 11, 2019
न्यूयॉर्क - दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करणाऱ्या देशांचा भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निषेध केला. या वेळी भारताच्या टीकेचा रोख पाकिस्तानवर होता.  आंतरराष्ट्रीय दहशतवाद नष्ट करण्यासाठीच्या उपायांबाबत आज आमसभेच्या सहाव्या समितीमध्ये चर्चा झाली. या...
मार्च 14, 2019
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील जैशेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. यामुळे एका अर्थी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि...
मार्च 09, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे भारतीय लष्करावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप जगभरातून झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करावे यासाठीही मागणी झाली व दबाव टाकला गेला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले...
मार्च 05, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातून आता पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ व हमाद अझर याच्यासह इतर 44 जणांना अटक केली. याबाबतची माहिती पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान आफ्रिदी यांनी दिली. पाकपुरस्कृत...
मार्च 04, 2019
तेहराणः पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत?. इराणचा संयम पाहू नका, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, अशा शब्दात इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे....
फेब्रुवारी 28, 2019
इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ''आम्हाला पुरावे द्या. आम्ही योग्य ती कारवाई करु'' असे तुणतुणे पाकिस्तान वाजवत होते. आताही, ''आम्हाला शांतत हवी आहे'', असा आव पाकिस्तानने आणला आहे. परंतु, पाकिस्तानी मिडियानेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचेच कसे खतपाणी याचे पितळ उघडे केले आहे. यामबद्दल...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांचे दरही...
फेब्रुवारी 17, 2019
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन आज अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी पाकिस्तानने...
फेब्रुवारी 16, 2019
वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत. पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे थांबवावे, तसेच त्यांना सुरक्षित आश्रयस्थळेदेखील पुरवू नयेत, असे सुनावतानाच...
डिसेंबर 17, 2018
कोलंबो, ता. 16 (वृत्तसंस्था) : "युनायटेड नॅशनल पार्टी'चे (यूएनपी) सर्वेसर्वा रानिल विक्रमसिंघे यांनी आज पुन्हा एकदा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनीच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विक्रमसिंघे यांच्या शपथविधीमुळे श्रीलंकेत मागील 51 दिवसांपासून सुरू...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर आर्थिक संकट आणखीच गडद होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणाऱ्या 1,66 अब्ज डॉलरची (सुमारे 12 हजार कोटी रुपये) मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...