एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पॅरिस - दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि हवाला व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या पॅरिसस्थित आर्थिक कृती पथकाने (एफटीएफ) पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  पाकिस्तानने दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा वेळेत रोखला नाही तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा...
मार्च 14, 2019
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील जैशेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. यामुळे एका अर्थी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि...
मार्च 09, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे भारतीय लष्करावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप जगभरातून झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करावे यासाठीही मागणी झाली व दबाव टाकला गेला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले...
मार्च 04, 2019
तेहराणः पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत?. इराणचा संयम पाहू नका, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, अशा शब्दात इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे....
फेब्रुवारी 28, 2019
इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ''आम्हाला पुरावे द्या. आम्ही योग्य ती कारवाई करु'' असे तुणतुणे पाकिस्तान वाजवत होते. आताही, ''आम्हाला शांतत हवी आहे'', असा आव पाकिस्तानने आणला आहे. परंतु, पाकिस्तानी मिडियानेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचेच कसे खतपाणी याचे पितळ उघडे केले आहे. यामबद्दल...
फेब्रुवारी 17, 2019
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन आज अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी पाकिस्तानने...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर आर्थिक संकट आणखीच गडद होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणाऱ्या 1,66 अब्ज डॉलरची (सुमारे 12 हजार कोटी रुपये) मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...
सप्टेंबर 21, 2018
वॉशिंग्टन : "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेवर पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांचे अस्तित्व अद्याप कायम असून, मागील वर्षभरात...
जुलै 26, 2018
इस्लामाबाद : अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. क्वेट्टा शहरातील मतदान केंद्राजवळ आज झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात 35 जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. "इसिस'ने या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कुठल्याही...
एप्रिल 04, 2018
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांची यादी जाहिर केली आहे. यात 139 दहशतवादी हा पाकिस्तानातील असून, सर्वाधिक हे लष्करे तैयबा व जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे आहेत, असे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने प्रसिद्ध केले आहे.  या 139 दहशतवाद्यांपैकी काही पाकिस्तानचे नागरिक आहेत,...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत यापूर्वी रोखली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दणका देत पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे.  काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला...
डिसेंबर 17, 2017
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावासोबत युती करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दोन्ही संघटना राष्ट्रभक्त आहेत, असेही ते...