एकूण 2 परिणाम
जुलै 26, 2018
इस्लामाबाद : अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. क्वेट्टा शहरातील मतदान केंद्राजवळ आज झालेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात 35 जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. "इसिस'ने या बॉंबस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कुठल्याही...
जून 06, 2018
मनिला : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी येथील एका महिलेच्या ओठांचे चुंबन घेतले. दुतेर्ते यांच्या या विचित्र अशा प्रकारामुळे येथील जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली. त्यावर राष्ट्रपती दुतर्ते यांनी सांगितले, की जर महिलांनी सांगितले तर मी माझे राष्ट्रपतिपद सोडण्यास तयार आहे.  राष्ट्रपती...