एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
मुंबईः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे. अनेकजण संतापाच्या भावना विविध पद्धतीने व्यक्त करत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. मात्र, सामना रद्द करून पाकिस्तानला फुकटचे 2 गुण का...
जानेवारी 30, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाला तब्बल २० वर्षांनंतर अश्‍वमेध क्रीडा महोत्सव  (राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धा) आयोजित करण्याचा मान मिळाल्यानंतरही हा महोत्सव नियोजित कालावधीत भरविण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील...
ऑक्टोबर 07, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर असणाऱ्या प्रशासकीय समितीने विविध राज्य संघटनांच्या विनंती नंतर विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी "बीसीसीआय'ला मिळणाऱ्या मोफत पासेसची संख्या निम्म्याने घटवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानुसार, आता "बीसीसीआय'ला केवळ 600 मोफत पास मिळणार आहेत.  "बीसीसीआय'च्या...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या कबड्डी संघातील खरे-खोटेपणा स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार होणारी संभाव्य चाचणी लढत फुसका बार ठरली. न्यायालयाच्या आदेशात संदिग्धता असल्याचे सांगत आशियाई स्पर्धेसाठीचा संघ चाचणीसाठी मैदानात आलाच नाही. त्यामुळे भारतीय...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी पत्राद्वारे...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय संघास आव्हान देणारा संघ निवडण्यासाठी होत असलेल्या चाचणी शिबिरापासून महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप दूरच आहेत; मात्र हे खेळाडू लवकरच या शिबिरात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या कबड्डी संघनिवडीत गैरप्रकार...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.  लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाने 9...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई - राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीत किमान सहा महिला सदस्य असतील, असे ठरवत राज्य कबड्डी संघटनेच्या नव्या घटनेस मंजुरी देण्यात आली. कार्पोरेट सदस्यत्व मंजूर झाले आहे, पण त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतील.  पुण्यातील बालेवाडीत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष; तसेच सहायक सचिवाची...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - एक राज्य, एक मत आणि कूलिंग ऑफ या दोन अटी शिथिल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे, अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’वर असलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक राज्य, एक मत, ही अट रद्दच करण्यात आली आहे, तर...
मे 11, 2018
नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी...
मे 08, 2018
पुणे -  महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या दोन गटांमधील वाद आपापसांत सोडवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) अखेर राज्य जलतरण संघटनेची मान्यता रद्द केली. महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत यांनी हा निर्णय घेतला. राज्य संघटना अस्तित्वात नसल्याने राज्यातील जलतरणपटूंचे...
मे 02, 2018
सर्वोच्च न्यायालय "एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार  नवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या यशाचे कौतुक करतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी भारतीय खेळाडूंकडून झालेल्या ‘नो नीडल’ पॉलिसी भंग प्रकरणाची देखील गंभीर दखल घेतली. केवळ स्पर्धेतच नाही, तर ही योजना शिबिरातही वापरण्यात यावी, असे मत त्यांनी आपल्या...
एप्रिल 02, 2018
पुणे - पुणे जिल्हा कबड्डी संघटनेमध्ये यापुढे महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. देशातील बहुविध खेळाच्या संघटनेत महिलांना स्थान देण्याचा निर्णय घेणारी पुणे जिल्हा कबड्डी संघटना पहिली संघटना ठरली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात अन्य...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच संघटनेने कार्यकारिणीत महिलांना वरिष्ठ पदावर स्थान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार संघटनेच्या कार्यकारिणीतील पाच वरिष्ठ उपाध्यक्ष, तसेच पाच संयुक्त सचिवांपैकी प्रत्येकी एक पद महिलांसाठी राखून ठेवले जाईल. राज्य कबड्डी संघटनेने...
फेब्रुवारी 20, 2018
झुरिच - फुटबॉलमधून येणारा पैसा हा त्या खेळाच्या प्रगतीसाठी असतो, अशा पैशाचा वापर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करू नका, असा इशारा फिफाचे (जागतिक फुटबॉल महासंघ) अध्यक्ष जेअनी इन्फान्टिनो यांनी सर्व संलग्न फुटबॉल संघटनांना दिला आहे. फुटबॉल संघटना आणि फेडरेशन चालवणारे प्रमुख; जे कोणी फुटबॉलमधून मिळणाऱ्या...
फेब्रुवारी 18, 2018
या ना त्या कारणाने रखडलेल्या तीन वर्षांच्या "शिवछत्रपती' क्रीडा पुरस्कारांना अखेर मुहूर्त मिळाला आणि त्याचे वितरणही झाले. अर्ज मागविण्यापासून, त्याची छाननी, आक्षेप, घोषणा आणि वितरण हे सगळेच झटपट झाले. विचार करायला वेळही मिळाला नाही. पण, एक नक्की की आजपर्यंत दिसली नाही ती पारदर्शकता या वेळी दिसून...