एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
आत्मदहन करणे, बंद पुकारणे, रस्त्यांवर स्वयंपाक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करणे आदी मार्गांचा अवलंब वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनावेळी करण्यात आला होता. त्या वेळी या सर्व आंदोलनामध्ये सहभाग घेण्यात आघाडीवर असलेले "आरटीसी' कर्मचारी आता सरकारला नमविण्यासाठी हीच खेळी खेळत आहेत....
ऑक्टोबर 19, 2019
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकेतील देशात कमालीचा गदारोळ होण्यास कारणीभूत ठरले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) कर्ज. आर्थिक डबघाईला आलेल्या या देशाला सावरण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज मागितले, तेव्हा "आयएमएफ'ने 4.2 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यासाठी सार्वजनिक खर्चात कपात करण्याची अट घातली....
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...