सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्मीरचा प्रश्न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.
जम्मू-काश्मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्नाचे सर्व कंगोरे...