एकूण 7 परिणाम
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
जानेवारी 25, 2019
मोदींच्या करिष्म्याला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधींना मैदानात आणले; पण निवडणुकीतील यशासाठी काँग्रेसला इतरही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. ल ढाई शेवटच्या टप्प्यात आली, की आपल्याजवळचे सर्वात शक्‍तिशाली अस्त्र भात्यातून बाहेर काढण्याचा रिवाज जुना आहे. त्याला अनुसरूनच काँग्रेसने...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
मे 04, 2018
दलित समाजाला आपलेसे करण्यासाठी राजकीय मंडळींनी त्यांच्या घरी भोजन करण्याचे कार्यक्रम हे बरेचसे प्रतीकात्मक राहतात. त्याऐवजी दलितांच्या उन्नतीसाठी कार्यक्रम आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अधिक महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशात एका ‘सामाजिक समरसता भोज’ कार्यक्रमात सहभागी होताना, केंद्रीय मंत्री उमा...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...