एकूण 9 परिणाम
जुलै 24, 2019
पूर्वापार चालत आलेले वळण मोडणे, यातच मर्दुमकी आहे, असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात, ही प्रतिमा त्यांनी अगदी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच तयार केली होती आणि आता ते त्या प्रतिमेच्या प्रेमात इतके पडले आहेत, की "जुने जाऊ द्या..'....
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
जून 05, 2018
काश्‍मिरातील स्थानिक तरुणांना दहशतवादाकडे ओढण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे चर्चा, संवादाचे सरकारने स्वीकारलेले धोरण योग्य आहे. काश्‍मीर प्रश्‍न सतत जळता राहावा, यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवायांना उत्तर द्यायला हवे. रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधी पाळण्याच्या निर्णयाचा काश्‍...
मे 19, 2018
जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची रमजाननिमित्त एकतर्फी शस्त्रसंधीची मागणी केंद्र सरकारने काही अटींवर मान्य केली आहे. हे पाऊल चुकीचे, गंभीर आणि आत्मघातकी असून त्याची किंमत सशस्त्र दलांबरोबर देशालाही चुकवावी लागू शकते. शस्त्रसंधीमुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
एप्रिल 24, 2018
माओवाद्यांविरुद्ध जंगलांमध्ये आक्रमक होतानाच त्यांना सर्व प्रकारचे साह्य देणाऱ्या शहरी पांढरपेशा संघटनांचीही नाकाबंदी केली पाहिजे. मात्र माओवाद्यांना फक्त शस्त्रांनी पराभूत करता येईल, असा निष्कर्ष काढता कामा नये. म हाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील चकमकीत काही धोकादायक माओवाद्यांसह १६...