एकूण 7 परिणाम
जुलै 24, 2019
पूर्वापार चालत आलेले वळण मोडणे, यातच मर्दुमकी आहे, असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात, ही प्रतिमा त्यांनी अगदी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच तयार केली होती आणि आता ते त्या प्रतिमेच्या प्रेमात इतके पडले आहेत, की "जुने जाऊ द्या..'....
फेब्रुवारी 27, 2019
जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, भारताने घाईघाईत कोणतीही कृती न करता, शिस्तबद्ध नियोजन करीत "जैशे महंमद'च्या तळावर भल्या पहाटेच हल्ला चढविला. या हल्ल्यातून भारताने आपली ताकद दाखविली.   भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील "जैशे...
जुलै 19, 2018
मित्रदेशांना धाब्यावर बसवत रशियाशी जवळीक साधण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’कडून ‘अमेरिका एकाकी’ या प्रवासाकडे नेतो आहे. हेलसिंकीमधील चर्चेत ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतल्याने पुतीन यांच्या धूर्त चालींना आणखी बळ मिळेल असे दिसते. अ मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि...
एप्रिल 03, 2018
फितुरांना अद्दल घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक देशच करतो. पुतीन यांच्या राजवटीने त्याच न्यायाने सर्गेई स्क्रिपल यांच्यावर विषप्रयोग केला असावा. या घटनेचा डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांनी राजकीय लाभासाठी वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. र शियाचा माजी फितूर गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल (वय ६६) व...
मार्च 13, 2018
भारताने स्वतःच्या सरहद्दीभोवती चौकोनी आकृतिबंध साकारताना सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. याखेरीज वायव्येस आविष्कृत होणाऱ्या आणखी दोन चौकोनांमुळे भारताचे हितच साधले जाणार आहे.   भा रताच्या आग्नेयेला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चार देशांचा चौकोनी आकृतीबंध उदय पावला आहे व जगात या चौकोनामुळे...
फेब्रुवारी 16, 2018
हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमूहाच्या देशात निर्माण झालेले राजकीय अस्थिरतेचे व अनिश्‍चिततेचे सावट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मालदीव हा बाराशे छोट्या बेटांनी बनलेला, सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला, दक्षिण आशिया सहकार्य (सार्क) समूहातला, आपल्या सागरी क्षेत्रात राजकीय जवळीक असलेला...
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...