एकूण 17 परिणाम
जुलै 24, 2019
पूर्वापार चालत आलेले वळण मोडणे, यातच मर्दुमकी आहे, असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात, ही प्रतिमा त्यांनी अगदी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच तयार केली होती आणि आता ते त्या प्रतिमेच्या प्रेमात इतके पडले आहेत, की "जुने जाऊ द्या..'....
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
फेब्रुवारी 27, 2019
दहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे. अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो...
जानेवारी 25, 2019
मोदींच्या करिष्म्याला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधींना मैदानात आणले; पण निवडणुकीतील यशासाठी काँग्रेसला इतरही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. ल ढाई शेवटच्या टप्प्यात आली, की आपल्याजवळचे सर्वात शक्‍तिशाली अस्त्र भात्यातून बाहेर काढण्याचा रिवाज जुना आहे. त्याला अनुसरूनच काँग्रेसने...
जानेवारी 23, 2019
दक्षिण आशियात चांगले संबंध असलेल्या देशांशी मैत्रीचे बंध आणखी घट्ट करणे आणि ज्यांच्याशी फारसे संबंध नव्हते, त्यांच्याबरोबर ते प्रस्थापित करणे, या प्रयत्नांत भारताला अवकाश तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग होत आहे. आ धुनिक काळातील राजनय (डिप्लोमसी) हा केवळ विविध देशांमध्ये दूतावास स्थापन करून तेथे...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
डिसेंबर 03, 2018
देशाच्या राजधानीने अलीकडल्या काळात अनेक वादळे बघितली; पण गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी उभे केलेले "लाल वादळ' काही वेगळेच होते! देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या शुक्रवारी आपल्या मागण्यांसाठी थेट संसदभवनाला धडक दिली. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावरून उठलेले हे वादळ संसदभवनावर चाल करून गेले,...
नोव्हेंबर 01, 2018
सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय मिळावा आणि त्यायोगे येत्या निवडणुकीतील मतदानापूर्वीच अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम सुरू व्हावे, हे भाजपचे मनसुबे सफल झालेले नाहीत. तरीही या विषयावरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न थांबलेला नाही. अयोध्येतील राममंदिरासंबंधातील दावे आणि प्रतिदावे आगामी लोकसभा...
सप्टेंबर 18, 2018
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघपरिवारातील संघटनेने गेल्याच आठवड्यात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य जागांवर यश मिळवल्यानंतर लगेच होऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू)चाही गड काबीज करण्याच्या त्या संघटनेच्या आशा प्रज्वलित झाल्या होत्या. मात्र,...
ऑगस्ट 30, 2018
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही बुद्धिजीवींना झालेल्या अटकेला डाव्या-उजव्यांमधील संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. कारवाई पारदर्शक असावी आणि सर्वसामान्य माणसांचा तिच्यावर विश्‍वास बसावा, ही अपेक्षा अनाठायी नाही. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल बुद्धिवंत वर्गातील काही जणांच्या विरोधात...
ऑगस्ट 15, 2018
लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुकांचा प्रस्ताव भाजपकडून रेटण्यात येत असला, तरी ते शक्‍य नाही. खरोखरचे रचनात्मक बदल आणि राजकीय सोईचा विचार करून सुचविलेले बदल यांत मोठा फरक असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. लो कसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विषय भाजपकडून सातत्याने मांडला जातो. वारंवार...
जून 05, 2018
काश्‍मिरातील स्थानिक तरुणांना दहशतवादाकडे ओढण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे चर्चा, संवादाचे सरकारने स्वीकारलेले धोरण योग्य आहे. काश्‍मीर प्रश्‍न सतत जळता राहावा, यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवायांना उत्तर द्यायला हवे. रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधी पाळण्याच्या निर्णयाचा काश्‍...
मे 04, 2018
दलित समाजाला आपलेसे करण्यासाठी राजकीय मंडळींनी त्यांच्या घरी भोजन करण्याचे कार्यक्रम हे बरेचसे प्रतीकात्मक राहतात. त्याऐवजी दलितांच्या उन्नतीसाठी कार्यक्रम आखून त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अधिक महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशात एका ‘सामाजिक समरसता भोज’ कार्यक्रमात सहभागी होताना, केंद्रीय मंत्री उमा...
मार्च 20, 2018
मुंबईत 1985 मध्ये कॉंग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना राजीव गांधी यांनी "पक्षात सत्तेचे दलाल घुसले आहेत', असे वक्‍तव्य करून तमाम कॉंग्रेसजनांना मोठा धक्‍का दिला होता. त्याचवेळी त्यांनी पक्षातील तरुणांना लोकसभेची उमेदवारी मोठ्या प्रमाणात बहाल करून निवडूनही आणले होते. त्या घटनेची...
मार्च 05, 2018
अवघ्या तीन दशकांपूर्वी आपले नामोनिशाण नसलेल्या ईशान्येकडील सात राज्यांना भगवा रंग देण्याचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न बऱ्याच मोठ्या धुळवडीनंतर साकार झाले असले तरी, हा निव्वळ योगायोग नाही! त्यातही डाव्या कम्युनिस्टांच्या त्रिपुरा या अभेद्य गडावरील "लाल निशाण' उतरवून तेथेही "भगवा' फडकल्यामुळे शनिवारी...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात सत्तारूढ...
फेब्रुवारी 16, 2018
हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमूहाच्या देशात निर्माण झालेले राजकीय अस्थिरतेचे व अनिश्‍चिततेचे सावट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मालदीव हा बाराशे छोट्या बेटांनी बनलेला, सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला, दक्षिण आशिया सहकार्य (सार्क) समूहातला, आपल्या सागरी क्षेत्रात राजकीय जवळीक असलेला...