एकूण 1 परिणाम
December 16, 2020
नवी दिल्ली- युद्धनौकांची मारक क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने 38 विस्तारित पल्ल्याचे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या क्षेपणास्त्राची सुमारे 450 किमी अंतरावरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र नौदलाच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या...