एकूण 1 परिणाम
December 16, 2020
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने आता उत्तर प्रदेशाकडे लक्ष वळविले आहे. यूपीच्या जनतेलाही दिल्लीकरांसारख्या सुविधा हव्या आहेत व एकदा ‘आप’ला कौल दिला की तेथील जनता इतर पक्षांना विसरून जाईल, असे आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...