एकूण 4 परिणाम
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे...
September 27, 2020
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून...
September 26, 2020
पुणे : एकीकडे नव्याने येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार रूपांतरणाच्या निमित्ताने कौशल्यावर आधारित असणारा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा ऑक्सीजन काढण्याच्या बेतात आहे. परिणामी अभ्यासक्रमात शिक्षण...
September 26, 2020
पुणे: विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयं रोजगाराची संधी देणारा, कौशल्यावर आधारित उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण करण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि अभ्यासक्रमाला प्रोत्साहन द्यावी, अशी भूमिका या अभ्यासक्रमाच्या रूपांतणाबाबत स्थापन केलेल्या समितीतील सदस्यांनी मांडली....