एकूण 7 परिणाम
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
November 15, 2020
औरंगाबाद : मोदी लाटेतही भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पदवीधर मतदारसंघात विजय मिळविणारे ‘राष्ट्रवादी’चे सतीश चव्हाण यांना शिवसेनेची साथ यंदा महाआघाडीच्या स्वरूपात लाभली. त्यांचे बळ हे मतदानात रूपांतरित होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. यंदा जोर लावून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ते...
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे...
October 29, 2020
हिंगोली : एक पालकत्व अनाथ, आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या मूलांना कुटुंबाचा आधार मिळावा. वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे संगोपन कुटुंबात व्हावे. यासाठी प्रतिपालक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा...
October 02, 2020
पुणे : "मुलाला दहावीला चांगले गुण असले तरी त्याने  व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत (एचएसव्हीसी) प्रवेश घ्यायचा ठरविले. त्याप्रमाणे आम्ही अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करत एचएसव्हीसी शाखाही निवडली. पहिल्या गुणवत्ता यादीत त्याचे नाव लागले आणि वेळ न घालविता आम्ही प्रवेशही निश्चित केला. पण आता राज्य सरकार हा...
September 27, 2020
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून...
September 26, 2020
पुणे: विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयं रोजगाराची संधी देणारा, कौशल्यावर आधारित उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण करण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि अभ्यासक्रमाला प्रोत्साहन द्यावी, अशी भूमिका या अभ्यासक्रमाच्या रूपांतणाबाबत स्थापन केलेल्या समितीतील सदस्यांनी मांडली....