एकूण 6 परिणाम
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
October 09, 2020
नांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे...
September 27, 2020
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून...
September 26, 2020
पुणे : एकीकडे नव्याने येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार रूपांतरणाच्या निमित्ताने कौशल्यावर आधारित असणारा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा ऑक्सीजन काढण्याच्या बेतात आहे. परिणामी अभ्यासक्रमात शिक्षण...
September 26, 2020
पुणे: विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयं रोजगाराची संधी देणारा, कौशल्यावर आधारित उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण करण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि अभ्यासक्रमाला प्रोत्साहन द्यावी, अशी भूमिका या अभ्यासक्रमाच्या रूपांतणाबाबत स्थापन केलेल्या समितीतील सदस्यांनी मांडली....
September 19, 2020
औरंगाबाद : राज्य शासनाने १६ ऑक्टोबरला पाचवीचा वर्ग इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेला जोडण्याचा घेतलेला शासन निर्णय सरकारने तूर्तास मागे घेतलेला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१८) जालना येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या शैक्षणिक आढावा बैठकी...