एकूण 4 परिणाम
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे...
October 09, 2020
नांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे...
September 27, 2020
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून...
September 27, 2020
औरंगाबाद  : विविध मागण्यांसाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. परीक्षा विभागाचे कामकाज संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास एक ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी...