एकूण 6 परिणाम
December 10, 2020
औरंगाबाद : जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर गुरुवारी (ता.दहा) शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्कामोर्तब केले. ता.१० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या...
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
November 15, 2020
औरंगाबाद : मोदी लाटेतही भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पदवीधर मतदारसंघात विजय मिळविणारे ‘राष्ट्रवादी’चे सतीश चव्हाण यांना शिवसेनेची साथ यंदा महाआघाडीच्या स्वरूपात लाभली. त्यांचे बळ हे मतदानात रूपांतरित होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. यंदा जोर लावून तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ते...
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे...
October 28, 2020
बीड : मार्चमध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आरोग्य विभाग पुढच्या उपचाराच्या तयारीला लागला. यावेळी कोविड योद्धे म्हणून विविध घटक पुढे येऊन यासाठी लढू लागले. कोविड विरुद्धच्या लढ्यात सर्वच घटक योगदान देत असताना आमदारांनीही या लढ्यात निधी द्यावाच असा दंडक शासनाने घातला. पण, आजघडीला जिल्ह्यातील...
September 27, 2020
औरंगाबाद  : विविध मागण्यांसाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. परीक्षा विभागाचे कामकाज संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास एक ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी...