एकूण 4 परिणाम
February 16, 2021
उस्मानाबाद: जिल्हा वार्षिक योजनाच्या (२०२१-२२) २८० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. वेळेत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे आवाहन यावेळी वित्त व नियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात (औरंगाबाद) सोमवारी राज्याचे वित्त...
January 17, 2021
औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही! बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे...
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील चार वर्षे कशी जातील हे...
October 20, 2020
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : पक्षातून बाहेर पडलेली काही नेतेमंडळी परत येण्याच्या विचारात असली तरी आम्ही विचार करीत आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षातून बाहेर गेलेल्यांना `नो एन्ट्री` आहे. जेथे आहात, तेथेच सुखाने राहाण्याचा सल्ला, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष...