एकूण 143 परिणाम
January 18, 2021
मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी...
January 18, 2021
सातारा :  सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) सकाळी आठला मतमाेजणीस प्रारंभ झाला.  सातारा...
January 18, 2021
दहिवडी (ता. माण) : जिल्ह्यातील बहुतांशी आदर्श गावांत सत्तांतर झाल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्यातील निढळ हे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे आदर्श गाव आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर झाले. यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे....
January 18, 2021
चाफळ (जि. सातारा) : येथील पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने कालपर्यंत गावातील 100 पेक्षाही अधिक ग्रामस्थांना अतिसार व गॅस्ट्रोसदृश रोगाची लागण झाली. हे रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांत उपचार घेत आहेत. साथ अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. स्थिती हाताबाहेर...
January 18, 2021
विसापूर (जि. सातारा) : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर वडूज (ता. खटाव) आगाराच्या ग्रामीण भागातील बसफेऱ्या अजूनही बंद आहेत. याचा फटका पुसेगाव-खटाव परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांना जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तसेच बस सेवेअभावी विद्यार्थ्यांची...
January 18, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election Results) काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना जोरदार धक्का बसला आहे. कऱ्हाडमध्ये काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश, कराडच्या काले ग्रामपंचायतीत...
January 17, 2021
औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही! बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे...
January 14, 2021
कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातील 323 कुक्कुटपालकांकडे 14 लाख 44 हजार कोंबड्या आहेत. मात्र, 'बर्ड फ्लू'च्या भीतीने अंडी, चिकनच्या मागणीत कमालीची घट झाली आहे. दुसरीकडे, पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी बॅंकेचे घेतलेले कर्ज, रोजच्या खर्चाचा कसा मेळ घालायचा, या विवंचनेतून येथील कुक्कुटपालक आर्थिक संकटात...
January 14, 2021
कोपरगाव (अहमदनगर) : राज्यातील सर्व सरकारी मका खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होतील. शेतकऱ्यांकडील सर्व 15 लाख 18 हजार क्विंटल मका येत्या 31 जानेवारीपर्यंत खरेदी केली जाईल, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा    काळे म्हणाले, शेतकऱ्यांची मका खरेदी...
January 13, 2021
सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पक्षाची बिघडत चाललेली शिस्त आणि पक्ष हितास धोकादायक कृती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख...
January 10, 2021
भौतिक सुखसुविधेसाठी नको असलेले फालतू साखळदंड आपण स्वत:भोवती अनेक वेळा लादून घेतो का? कोरोनासारख्या माहामारीने अनेकांचा जीव घेतला हे खरे होते; पण अनेकांच्या आयुष्यातला सन्मान, संवाद परत आणून दिला.  ‘त्या’ दिवशी सकाळी-सकाळी परवेज खान यांचा मला दूरध्वनी आला. डोक्यामध्ये एकदम क्लिक झालं. आपल्याला आज...
January 09, 2021
मुंबई - क्रिकेटचं मैदान गाजवून सोडल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा एकेकाळचा वेगवान गोलंदाज अभिनयातून पुनरागमन करण्यासाठी तयार झाला आहे. सोशल मीडियावर 'कोब्रा' या चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. अल्पावधीतच त्याला लाखो लाईक्स आणि कमेंटसही मिळाल्या आहेत. तसेच तो ट्रेडिंगचा विषय झाला आहे. त्यामुळे...
January 08, 2021
पंढरपूर (सोलापूर) : द्राक्ष आणि बेदाणा निर्मितीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच एक वेगळे ट्‌विस्ट निर्माण झाले आहे. 50 वर्षांनंतर निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या देशमुख बंधूंच्या विरोधात भालके - काळे गटाचे कार्यकर्ते एकत्रित आले...
January 08, 2021
मार्क फोर प्रोडक्शन सादर आणि चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन निर्मित चला दंगल समजून घेवु ! या 'वेबसिरिजचा उद्‍घाटन सोहळा संपन्न झाला. कोथरूड येथील आयकर कॉ हौ सोसायटी येथे सायंकाळी सात वाजता पार पडला. "चला दंगल समजून घेवु! ही संवेदनशील वेबसिरीज नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी नवा विचार देणारी संकल्पना ठरणार...
January 05, 2021
सोलापूर : महापालिका आयुक्‍त धनराज पांडे यांना अर्वाच्या भाषे शिवीगाळ करुन खंडणी मागितल्याप्रकरणी महापालिकेचे उपमहापौर राजेश काळेवर सदर बझार पोलिसांत 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भितीने काळे त्याच रात्री सोलापुरातून पसार झाला होता. मागील आठ दिवसांत काळे याने परभणी, पुणे आणि सातारा...
January 05, 2021
सोलापूर : महापालिकेच्या उपायुक्‍तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले उपमहापौर राजेश काळे हे अद्यापही फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. सायबर पोलिस ठाण्याकडील तंत्रज्ञानाच्या मदतीने काळे यांचा शोध घेतला जात असून, पोलिसांची पथके ही पुणे व...
January 03, 2021
मुंबईः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी ठाम भूमिका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई...
January 03, 2021
मेट्रो पुण्यात धावायला आणखी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. ती धावली तरी शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न लगेच सुटेल असे नाही. त्यामुळे एका बाजूला मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा लागेल, त्याच वेळी लाखो पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी ‘पीएमपी’ अधिक बळकट करावी लागेल. दीडशे ई-बसचा बूस्टर त्यासाठी...
January 03, 2021
पुणे - मुळशी तालुक्‍यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम (ड्राय-रन) घेण्यात आली. कोरोना लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून ही तयारी करण्यात येत आहे.  इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट...
January 03, 2021
पुणे : प्रशासनातील कामांबाबतची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी या प्रक्रियेतील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या विभागीय माहिती आयुक्तांची पूर्णवेळ नियुक्ती गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील 15 हजार तक्रारींच्या सुनावणीवर परिमाण झाला असून...