एकूण 6 परिणाम
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
October 29, 2020
हिंगोली : एक पालकत्व अनाथ, आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या मूलांना कुटुंबाचा आधार मिळावा. वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे संगोपन कुटुंबात व्हावे. यासाठी प्रतिपालक योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा...
October 28, 2020
बीड : मार्चमध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आरोग्य विभाग पुढच्या उपचाराच्या तयारीला लागला. यावेळी कोविड योद्धे म्हणून विविध घटक पुढे येऊन यासाठी लढू लागले. कोविड विरुद्धच्या लढ्यात सर्वच घटक योगदान देत असताना आमदारांनीही या लढ्यात निधी द्यावाच असा दंडक शासनाने घातला. पण, आजघडीला जिल्ह्यातील...
October 20, 2020
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : पक्षातून बाहेर पडलेली काही नेतेमंडळी परत येण्याच्या विचारात असली तरी आम्ही विचार करीत आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षातून बाहेर गेलेल्यांना `नो एन्ट्री` आहे. जेथे आहात, तेथेच सुखाने राहाण्याचा सल्ला, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष...
October 18, 2020
तुळजापूर (उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून मराठवाडा दौर्यावर आहेत. रविवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता तुऴजापूरात दाखल झाले. तूळजापूर शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या कांक्रबा परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांनी ...
September 27, 2020
लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून...