एकूण 13 परिणाम
जानेवारी 21, 2020
चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा कारभार ठीक चालताना दिसत नाही. भाजप सेनेची दुचाकी गाडी असती तर ती फास्ट धावली असती. मात्र तीनचाकी गाडी फार मोठा पल्ला गाठेल असे वाटत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
जानेवारी 07, 2020
मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.  घडाळ्याच्या काट्यावर चालणारे...
जानेवारी 03, 2020
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाने वितरित केलेल्या एका पुस्तकावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप त्यामुळे काँग्रेस सेवा दलासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल...
डिसेंबर 23, 2019
कल्याण : नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीमुळे विरोधक सीएए आणि एनआरसी कायद्याबाबत नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : आमचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे. आमच्या रयतेनेच ईथपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील असून, शेतकऱ्यांना दिलेल वचन हे सरकार पाळणार असल्याची स्पष्टोक्‍ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : गत 70 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांना हवी तशी मदत केलेली नाही. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने तरी राज्यातील बळीराजाला मदत करावी, अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्यावरून रणकंदन...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आता हेच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.      पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून विधानभावन परिसरात आंदोलन केले. भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी टोपी घालून आंदोलन करीत होते...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या बंडखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले जात आहे, पण असा कोणत्याही बंडखोराला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. युती ही घट्ट असून ती अशीच टिकली पाहिजे. त्यासाठी...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - 'कॉंग्रेसने कितीही द्वेष केला, दुर्लक्ष केले; तरी स्वातंत्र्यवीर सावरकर संपणार नाहीत. सावरकरांचे कौतुक, वर्णन करण्याची काही आवश्‍यकता नाही. पारतंत्र्याच्या काळोखात लखाखून गेलेली ती वीज होती. सावरकरांना "भारतरत्न' मिळायलाच हवे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत,' अशा...