एकूण 20 परिणाम
जानेवारी 23, 2020
मुंबई : राज्यात बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) कात टाकत असून, आज (गुरुवार) होत असलेल्या अधिवेशनासाठी सजविण्यात आलेल्या स्टेजवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही फोटो ठेवण्यात आल्याने मनसे आपली भूमिका बदलणार हे निश्चित आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 21, 2020
चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा कारभार ठीक चालताना दिसत नाही. भाजप सेनेची दुचाकी गाडी असती तर ती फास्ट धावली असती. मात्र तीनचाकी गाडी फार मोठा पल्ला गाठेल असे वाटत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
जानेवारी 18, 2020
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना त्यांच्यासारखे अंदमानमधील कारागृहात दोन दिवस ठेवले पाहिजे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगाविला आहे. Sanjay Raut,Shiv Sena: Those who oppose Veer Savarkar, they maybe from any ideology or party, let them...
जानेवारी 09, 2020
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली; मात्र आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे याने व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जागतिक मराठी चेंबर्स ऑफ...
जानेवारी 07, 2020
मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.  घडाळ्याच्या काट्यावर चालणारे...
डिसेंबर 25, 2019
औरंगाबाद: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री होते. या दोघांनी बांगलादेशाच्या लोकांना परत पाठवले. ते शिवसेनेचे लोक एवढ्या लवकर विसरले का? आता तुम्ही कॉंग्रेससोबत गेल्याने, तुमची मानसिकता बदलली का? असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष...
डिसेंबर 23, 2019
कल्याण : नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीमुळे विरोधक सीएए आणि एनआरसी कायद्याबाबत नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय...
डिसेंबर 21, 2019
सोलापूर ः सर्वाधिक नगरसेवकांमुळे सत्ता मिळवलेल्या भाजपला पक्षाच्या नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे नामुष्कीला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करून घेण्याची विरोधकांची सूचना बहुमताने मंजूर करावी लागली. या विषयावेळी सभागृहात भाजपच्या तुलनेत विरोधकांची संख्या जास्त...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : विरोधी पक्षाकडून गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात केवळ गोंधळ सुरू आहे. असे म्हणतात की, "कीचड मे कमल खिलता है' पण आधी "कीचड' करा व नंतर कमल खिलवा, ही भूमिका बरोबर नसल्याचे शिवसेना युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार "कॉमन मिनिमम...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : आमचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे. आमच्या रयतेनेच ईथपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील असून, शेतकऱ्यांना दिलेल वचन हे सरकार पाळणार असल्याची स्पष्टोक्‍ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही समन्वयाने कामाला सुरुवात केली आहे. तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी दिली.  16 डिसेंबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे यादिवशी आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे विधानसभेचे हे सभागृह महाराष्ट्राचे की ब्रिटिशांचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष ेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.  शिवसेना शांत का?.  सभागृह दहा...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पडले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर लगेच विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात...
डिसेंबर 14, 2019
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे...
नोव्हेंबर 30, 2019
औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने या विषयी आश्वासन दिले होते. आज, हा विषय संसदेतच चर्चेत आला. त्यावर सरकारने आपली भूमिका मांडली आहे.  ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिय...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 04, 2019
कोथरूड : कोथरूड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ब्राह्मण समाजाचा विरोध होताना दिसत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम सेवा संघ यांच्यावतीने वेगवेगळे उमेदवार देऊन कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना पर्यायाने भाजपला ब्राह्मण...