एकूण 11 परिणाम
जानेवारी 17, 2020
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌ विभागाचे संचालक योगेश सोमण यांना रजेवर पाठवल्यानंतर विद्यापीठाने त्यांच्या जागी लोककला अकादमीचे विभआगप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रभारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना आज देण्यात आले. पुढील संचालकांची नेमणूक होईपर्यंत...
जानेवारी 09, 2020
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली; मात्र आज महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे याने व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जागतिक मराठी चेंबर्स ऑफ...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत बॅनर फडकावल्यावरून गोंधळ उडाल्याने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. प्रकारावरून सुरू झालेल्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा दिवसभारासाठी तहकूब केली. दुसरीकडे विधान परिषदेत देखील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून वातावरण तापले. सत्ताधारी व विरोधत...
डिसेंबर 17, 2019
नाशिक : दिल्ली येथील भारत बचाव रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहर भाजप तर्फे एकात्मता चौकात जोडे मारो आंदोलन करत निदर्शने केले. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : गत 70 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने शेतकऱ्यांना हवी तशी मदत केलेली नाही. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने तरी राज्यातील बळीराजाला मदत करावी, अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्यावरून रणकंदन...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आता हेच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.      पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून विधानभावन परिसरात आंदोलन केले. भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी टोपी घालून आंदोलन करीत होते...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...